मालेगाव आणि दिंडोरी शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दिंडोरीत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. ...
मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे. ...
नवीन महाराष्टÑ घडविण्याचे स्वप्न घेऊन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. जनतेच्या मनात व हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ही यात्रा मुख्यमंत्री घडवायला नाही, तर महाराष्टÑ घडविण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ...
वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले. ...
मालेगाव शहरातील रॉकेल परवानाधारकांना धान्य वितरण कार्यालयाकडून वेठीस धरले जात असल्याबद्दल जाब विचारत मध्यचे आमदार आसीफ शेख यांनी धान्य वितरण अधिकारी नरेश बहिरम यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. ...
मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्यामुळे ग्रामस्थांना पावसाळ्यातदेखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी पाण्याचे महत्त्व जाणून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले. ...
नापिकी, दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील अपंग शेतकरी बापू चिंधा अहिरे (५३) व विराणे येथील माणिक तानाजी पगार (४८) या दोघा शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...