लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

समीर भुजबळांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Fraudulent crime against Sameer Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समीर भुजबळांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्याच्या आईच्या नावे असलेल्या वडिलोपार्जीत शेतजमिनीच्या सातबारा उताºयावर फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाभाडी गावचे तत्कालीन तलाठी व आर्मस्ट्रॉँग कंपनीचे संचालक तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या विरोधात छावणी ...

मौलाना मुफ्तींचा राजीनामा - Marathi News | Maulana Mufti resigns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौलाना मुफ्तींचा राजीनामा

मालेगाव : तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्याऐवजी मतदानावेळी राज्यसभेतील राकॉँचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राष्टÑवादीचे माजी आमदार व शहराध्यक्ष मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी आपल्या २० समर्थक नगरसेवकांसह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे म ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब - Marathi News | Malegaon 3 bombing; A hearing on Colonel Purohit's petition is pending until August 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव २००८ बॉम्बस्फोटप्रकरण; कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी ७ ऑगस्टपर्यंत तहकूब

पुरोहितच्या याचिकेनुसार, तो लष्करात असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. ...

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन - Marathi News | Municipal indifferent to dangerous buildings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन

मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. ...

मालेगाव सेतू केंद्राला एक लाखांचा दंड - Marathi News | Malegaon Bridge Center fined Rs one lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव सेतू केंद्राला एक लाखांचा दंड

मालेगाव : तहसील कार्यालय आवारातील सेतू केंद्रातून बनावट बारकोडद्वारे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक प्रकरणाच्या तक्रारीवर सुनावणी होऊन प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी सेतू कार्यालयाला एक लाख रुपयांचा दंड केला आहे. ...

मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा - Marathi News | Heavy rains in Malegaon, Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव, दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसाचा तडाखा

मालेगाव आणि दिंडोरी शहर व तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दिंडोरीत धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने अद्याप धरणसाठ्यात अपेक्षित वाढ होऊ शकलेली नाही. ...

मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड - Marathi News | Selection Committee members of Malegaon MN Standing Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मनपा स्थायी समिती सदस्यांची निवड

मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची आणि महिला व बाल कल्याण समितीच्या ९ सदस्यांची शनिवारी झालेल्या विशेष महासभेत निवड करण्यात आली आहे. ...

जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे! - Marathi News | Janarashirvad visit is not for Chief Minister! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनआशीर्वाद यात्रा मुख्यमंत्रिपदासाठी नव्हे!

नवीन महाराष्टÑ घडविण्याचे स्वप्न घेऊन जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे. जनतेच्या मनात व हृदयात काय आहे हे जाणून घ्यायचे आहे. ही यात्रा मुख्यमंत्री घडवायला नाही, तर महाराष्टÑ घडविण्यासाठी सुरू करण्यात आली असल्याचे प्रतिपादन युवा सेनाप्रमुख आदित्य ...