मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून औषध खरेदीत टाळाटाळ केली जात आहे. या औषध खरेदी निविदाप्रक्रियेची चौकशी करावी, अशी सूचना स्थायी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. ...
मालेगाव : संगमेश्वरातील सर्व्हे क्रमांक ७० मधील ३८.४० वरील मिळकतीवर अनधिकृतरीत्या १९६ ब्रास मुरूम साठविणाऱ्या व यापोटी झालेल्या १० लाख ५८ हजार ४०० रुपये दंड भरण्यास टाळाटाळ करणाºया ललित सखाराम घोडके यांना येथील तहसील कार्यालयाने बोजा दाखल करण्याची नो ...
मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ सा ...
एकूण ३७ गुन्हे मालेगावच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल असून मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरूध्द ‘मोक्का’ची कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
विधि सेवा समिती मुंबई यांच्या आदेशान्वये अटकपूर्व, अटक व रिमांड तसेच आरोपींचे अधिकार या विषयांवर मालेगाव जिल्हा न्यायालय येथे कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत तालुक्यातील सर्व तपास अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...
मालेगाव शहर परिसरात शनिवारी (दि.१९) दुपारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. संततधारेमुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचून तळे निर्माण झाले होते. चालकांना या तळ्यांमधून वाहने चालविणे जिकिरीचे झाले होते. ...
विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मालेगाव आगारातून ५६ बसेस निवडणूक कामकाजासाठी दिल्यामुळे नियोजित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ...
मालेगाव कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्या ...