मालेगाव शहरातील आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत मन्सुरा हॉस्पिटलमधून त्यांना निरोप देण्यात आला. रविवारी तीन जण कोरोनामुक्त झाले होते त्यामुळे आता मालेगावातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे. ...
नाशिक : कोरोना विषाणूसारख्या राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे खासगी डॉक्टर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरसावले आहेत. शहरातील ३५ बालरोगतज्ज्ञ व १५ हृदयरोगतज्ज्ञ असे एकूण ५० डॉक्टरांचे जूनअखेर ...
नाशिक : शनिवारच्या मध्यरात्रीनंतर मालेगावात ५ पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त नागरिकांपर्यंत पोहोचले असतानाच रविवारी दुपारी मालेगावातूनच अजून १३ कोरोनाबाधित आढळल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या बारा तासांत मालेग ...