संपूर्ण देशभरात कोरोनााविरोधात लढा देणाऱ्या डॉक्टर नर्सेसला लढवय्याचे आणि देवत्वाचे स्थान दिले जात असताना नाशिकमधील मालेगावमध्ये मात्र कोरोना विरोधात लढण्यासाठी गेलेल्या नर्सेसी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकहून मालेगाव य ...
मालेगाव शहरातील आणखी चार रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत मन्सुरा हॉस्पिटलमधून त्यांना निरोप देण्यात आला. रविवारी तीन जण कोरोनामुक्त झाले होते त्यामुळे आता मालेगावातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ७ झाली आहे. ...
नाशिक : कोरोना विषाणूसारख्या राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे खासगी डॉक्टर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरसावले आहेत. शहरातील ३५ बालरोगतज्ज्ञ व १५ हृदयरोगतज्ज्ञ असे एकूण ५० डॉक्टरांचे जूनअखेर ...