मालेगाव:- गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वॉटर ग्रेस कंपनीला काळया यादीत टाकण्याची नोटीस बजावून नवीन शहर स्वच्छतेचा ठेका देण्याची प्रक्रिया सुरु करण्यास स्थायी समितीने गुरुवारी झालेल्या आॅनलाईन बैठकीत मंजुरी दिली आहे. ...
मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी ...
मालेगाव :- परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, वीज बिल माफ करावे, दोन लाखांपर्यंत पीक कर्ज शून्य टक्यावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांची भेट घेऊन निवे ...
नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ...
मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८ ...
काटवण परिसरातील वळवाडे शिवारात असलेले कळमदरा धरण फुटून १४७ शेतकऱ्यांचे ८७.३१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. विद्युतखांब शेतात कोलमडून पडली आहेत. वीस ते पंचवीस विहिरींचे पुराच्या पाण्यामुळे गाळ भरून नुकसान झाले. ...
मालेगाव : येथील फार्मसीनगर भागातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून महापालिकेकडे वारंवार तक्रार करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नसल्याने संतप्त नागरिकांनी लोकवर्गणी जमा करुन महापालिकेचा निषेध केला. ...