मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथील ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात नाशिक येथे गोल्फ क्लब मैदानावर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण विठोबा द्यानद्यान यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आश्वासनानंतर मागे घेतले. ...
जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. ...
मालेगाव मध्य : तालुक्यातील वडेल येथील जनावरे चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधार वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी यास विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
मालेगाव मध्य : बँक ऑफ बडोदा येथे ग्राहकाशी वाद झाल्याने सुरक्षा रक्षकाने त्याच्या जवळील स्प्रे फवारून लोकांना त्रास देऊन दुखापत केली व बँकेचे वातावरण दूषित केल्याप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तन्वीर अहमद नुरुलहुदा (५ ...
मालेगाव मध्य: महामार्गावरील सागर वजन काटा येथे पहाटे पाचच्या सुमारास गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सात जनावरे व पिकअप असा ३ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
मालेगाव : शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २१ कोटी ७२ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम गेल्या ३ वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वर्षात हा प्रकल्प पूर्णत ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध श ...
किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदा ...