मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राज्यात दिवसभरात २३ हजार १७९ रुग्ण आणि ८४ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २३ लाख ७० हजार ५०७ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ८० पर्यंत पोहोचला आहे. ...
झोडगे येथे जुने महादेव मंदिरासमोरील मोकळ्या जागेत गुंगी आणणारी औषधे, गोळ्या विना परवाना बाळगणाऱ्या मोहंमद आमीन शेख रफीक (२०,रा. नजमाबाद, ग. नं. १ मालेगाव) व नाजीम शेख गफ्फार (१९, रा. महेवीनगर, मालेगाव हायस्कूलजवळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आ ...
मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर आयशरने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत चाळीसगाव तालुक्यातील दोन जण जागीच ठार झाले. मृतातील एकाची ओळख पटली असून पंकज मुरलीधर पाटील (२८) रा. पिंपरी दौंड, ता. चाळीसगाव असे त्याचे नाव आहे. अन्य एका महिलेची ओळख पटव ...
मालेगाव : म्यानमारचा रहिवासी असलेला संशयित इक्बालच्या तथाकथित भेटीमुळे मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल चर्चेत आले असून केंद्रीय गृह विभागाने त्यांची चौकशी लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी हे राजकीय षडयंत् ...