चंदनपुरी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक भुऱ्या यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाटा येथे शुक्रवारी (दि.४) सकाळी झालेल्या दोन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दोन्ही अपघातांत दुचाकीचा चक्काचूर झाला. ...
मालेगाव कॅम्प : शहरात प्लॅस्टिकबंदी कायद्याचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन होत असून, जणू हा कायदा रद्द करण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. महापालिकेचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. ...
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर चाळीसगाव फाटा परिसरातील हॉटेल एकताचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत मोहम्मद सलमान मोहम्मद हफिज (३५) रा. धुळे यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि. २९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
मालेगाव हरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच् ...
राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जवळपास ३८ हजार हेक्टर इतकी विक्रमी फळबाग लागवड झाली आहे. ही समाधानाची बाब असून जिल्ह्यातील शेततळे व फळबाग लागवडीचे उद्दिष्ट विहीत कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादा भुसे य ...
गृहकर्जापोटी १० हजाराची लाच स्वीकारतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव मुख्य शाखेच्या उप व्यवस्थापकास मुंबई सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मालाई कांचन असे लाचखोराचे नाव आहे. त्यास निलंबीत करण्यात आले आहे. ...