मालेगाव शहरातील रॉयल व स्टार हॉटेल परिसरातून २ हजार ७०० लिटर बायोडिझेलसदृश द्रव्य जप्त करण्यात आले. तालुका पोलीस व महसूल विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. ...
मालेगाव कॅम्प : शासनाने कोरोनाबाबतीत नवीन नियमावली सुरू केली आहे, त्यामुळे मालेगाव शहरात व्यापार उद्योग तेजीत आले व शहरातील विविध मुख्य रस्त्यांवर नागरिकांची गर्दी होत असून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून हे रस्ते गर्दीत हरवले आहेत. त्यामुळे चिंता व्यक् ...
मालेगाव : बसचालकाला चक्कर आल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यात काही प्रवाशांना जीव गमवावा लागला तर प्रवाशांना वाचविण्यात चक्कर आलेल्या बसचालकाला यश आले आहे. असाच काहीसा प्रकार मालेगाव तालुक्यात चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या बोधे फाटा येथे ...
मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
मालेगाव : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांच्या निषेधार्थ व विविध मागण्याप्रश्नी मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील अप्पर जिल्हाअधिकारी कार्यलयाच्या आवारात निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या मार्फत रा ...
भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. ...