लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव

Malegaon, Latest Marathi News

मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण - Marathi News | Dedication of new vehicles in Malegaon Municipal Fire Brigade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापालिका अग्निशमन दलात नवीन वाहनांचे लोकार्पण

मालेगाव : येथील महापालिकेच्या अग्निशमन विभागात दोन नवीन मिनी अग्निशमन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर ताहेरा शेख या होत्या. ...

खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण - Marathi News | Unveiling of equestrian statue of Khakurdit Chhatrapati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाकुर्डित छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

मालेगाव:- खऱ्या अर्थाने राज्य कसे चालवावे याचा परिपाठ महाराजांनी घालून दिला. शिवाजी महाराज आदर्श जनहितवादी राजे होते. अन्यावरती बंड पुकरणारे आणि विद्रोहाची मशाल पेटवनारे शिवरायांचे विचार संकटावर मात करण्याचे शिकवतात, आपल्या जीवनात शिवरायांचे विचार आच ...

मालेगावी पोलीस दलातर्फे एकता दौड - Marathi News | Unity race by Malegaon police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पोलीस दलातर्फे एकता दौड

पोलीस स्मृती सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि.३१) नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत शहरात एकता दौड काढण्यात आली. ...

दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळले - Marathi News | The bodies of two unidentified Ismas were found | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन अनोळखी इसमांचे मृतदेह आढळले

मालेगाव तालुक्यातील झोडगे शिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. ...

मालेगावी पाचही कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद - Marathi News | All five Kovid centers in Malegaon are permanently closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पाचही कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावी महापालिकेचे ३९० बेड क्षमतेची पाचही कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. बाधितांची संख्या घटत असल्याने मालेगावकरांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची साधनसामग्री, उपकरणे काढण्याची प्रक्रिया सुरू करण्य ...

मालेगावी काेरोनाचे नियम पाळत रावण दहन - Marathi News | Ravana Dahan following the rules of Malegaon Carona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी काेरोनाचे नियम पाळत रावण दहन

शासनाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करीत परंतु अत्यंत उत्साहात निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दसरा मैदानावर शुक्रवारी (दि.१५) रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास रावणाचे दहन करण्यात आले. ...

मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन - Marathi News | Malegaon Rashtriya Swayamsevak Sangh's Shastra Pujan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन

मालेगाव येथील साठ फुटी रोडवरील तुळजाभवानी मंदिरात व रामसेतूवरील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शस्त्र पूजन करण्यात आले. ...

मालेगावी झेंडूच्या दरात वाढ - Marathi News | Malegaon marigold price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी झेंडूच्या दरात वाढ

मालेगाव : पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी महिलांसह नागरिकांनी बाजारात गर्दी केल्याने मोसम पूल परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यंदा झेंडूच्या फुलांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे नागरिकांनी सांगितले. ...