नाशिक : मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथील ग्रामपंचायतने मजुरांबाबत एक नियमावली तयार केली असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. मजुरांना किती रोजगार द्यावा याचबरोबर इतर गावात मजुरी करण्यास स्थानिक मजुरांना बंदी घालण्यात आली आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील मालेगाव - नामपूर रस्त्यावरील सावतावाडी शिवारातील मोसम नदीपात्रातून तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी ट्रॅक्टरचालक गोकुळ भगवान खैरनार व रोहित शेलार दोन्ही रा. अजंग यांचे विरोधात वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा ...
मालेगाव शहरातील संगमेश्वरात गेल्या आठवड्यात चोरट्यांकडून प्रथमेश मेडिकलमधील चोरी आणि ज्वेलर्सचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा चोरट्यांनी संगमेश्वरकडेच मोर्चा वळविला असून, अमीन हॉस्पिटलचे मेडिकल फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न के ...
दगडफेक प्रकरणातील संशयित आरोपी व जनता दलाचे नेते मुस्तकिम डिग्नीटी यांनी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य शासनाच्या दबावामुळे एमआयएम व जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महापा ...
गिरणा धरणातील भडका जातीचे मासे विनापरवाना बेकायदेशीररीत्या चोरी करून दोन रिक्षांमध्ये भरून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. ...
केंद्र व राज्य शासनासह सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून शहरात साकारण्यात येणाऱ्या अद्ययावत रुग्णालयांमुळे कोरोनाच्या संकटात येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला आहे. ...
जगात सर्वत्र ओमायक्रॉनची चर्चा सुरू असताना परदेशातून १२ जण मालेगाव शहरात परतले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. सर्व जणांची मनपा आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्ट केली असून, त्यात कुणीही बाधित न आल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला आहे. दरम्यान, ...
सिन्नर: तालुक्यातील वावीजवळील दुशिंगपूर शिवारात लांडग्यांच्या हल्ल्यात ३० मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...