लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस - Marathi News | Cloudy rain in Talwada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळवाडेत ढगफुटीसदृश पाऊस

मालेगाव: तालुक्यातील तळवाडे दुंधे भागात सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला असून संततधार पाऊस सुरू आहे. तळवाडे धरणाला पाणीपुरवठा करणारा पाट कालवा फुटल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...

तरुणाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Young man commits suicide by hanging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाची गळफास लावून आत्महत्या

मालेगाव शहरातील नागाई कॉलनीत साईबाबा मंदिराजवळ राहणाऱ्या योगेश चिंतामण साबळे ( ३३) या तरुणाने आपल्या राहत्या घरी छताच्या लाकडी सरईला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ...

राज यांनी माफी मागण्यासाठी खासदार साक्षी महाराजही कडाडले - Marathi News | Raj also urged MP Sakshi Maharaj to apologize | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज यांनी माफी मागण्यासाठी खासदार साक्षी महाराजही कडाडले

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात असंसदीय भाषेचा वापर केला आहे. उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांची माफी मागावी, अशी मागणी खासदार साक्षी महाराज यांनी करत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या सुरात सूर मिसळला आहे. साक्षी ...

मालेगाव महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर - Marathi News | Malegaon Municipal Corporation forgot to count the trees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापालिकेला वृक्ष गणनेचा विसर

मालेगाव : नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर होऊन दोन दशके उलटली आहेत तरीदेखील महापालिकेने शहरात वृक्ष गणना केली नसल्याची धक्कादायक बाब ... ...

मालेगाव कॉंग्रेस शहराध्यक्षपदी एजाज बेग - Marathi News | Ejaz Beg as Malegaon Congress City President | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव कॉंग्रेस शहराध्यक्षपदी एजाज बेग

मालेगाव : येथील माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त पदावर नगरसेवक एजाज बेग यांची वर्णी लागली आहे. ...

शेतकऱ्यांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा मालेगावी शुभारंभ - Marathi News | Inauguration of distribution of fertilizers to farmers in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना एकत्रपणे बांधावर खते वाटपाचा मालेगावी शुभारंभ

मालेगाव : एकाच वेळी बांधावर खते, बियाणे कीटकनाशके उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील शेतकरी बचतगट, विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये खतांची मागणी करण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे ...

मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात - Marathi News | Roads in Malegaon to be paved before monsoon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावचे रस्ते पावसाळ्यापूर्वी टाकणार कात

मालेगाव : पावसाळ्यापूर्वी महापालिका स्थायी समिती व मनपा प्रशासनाने रस्ता कामांच्या लाखो रुपये किमतीच्या निविदांना बुधवारी मंजुरी दिली आहे. स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमद दुल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बुधवारी चार व ...

मालेगाव मध्य भागावर कृषिमंत्र्यांकडून अन्याय - Marathi News | Injustice by Agriculture Minister on Malegaon Central | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव मध्य भागावर कृषिमंत्र्यांकडून अन्याय

मालेगाव : राज्य शासनाने मालेगावच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. मात्र या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडून मध्य भागावर अन्याय केला जात असल्याचा आरोप जनता दलाचे नेते मुस्तकीम डि ...