मालेगाव : नाफेडची तूर खरेदी बंद, पीककर्ज वितरणात व्यत्यय यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ मे रोजी दुपारी १२ वाजता मालेगाव येथील शेलु फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
वाशिम: जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या भीषण रुप धारण करीत असून, मालेगाव, मंगरुळपीर शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांत प्रचंड रोषाचे वातावरण असताना या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासन युद्ध पातळीवर ...
मालेगाव : विदर्भातील दुर्लक्षीत असलेल्या गाविलगड येथील किल्ल्यासह इतर गडकिल्ल्यांना गतवैभव प्राप्त करुण देण्यासाठी मालेगाव येथील शौर्य शंभू संघटनेने पुढाकार घेतला आहे. ...
देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले. ...
१ मे या कामगारदिनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकावून पंचायत समिती कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले. ...