मालेगाव : शहरातील मदनीनगर भागातील रस्ते विकासकामात अडथळा ठरणाऱ्या ४८ अतिक्रमणधारकांचे अतिक्रमणे मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी हटविले आहे. मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ...
मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ...
मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. ...
मालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी ...
तालुक्यातील मुंगळा येथे शेतीच्या वादातून चक्क आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली ढकलल्याचा प्रकार २१ जून रोजी घडला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या कृत्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ...
मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ...