महागठबंधनचे नगरसेवक एजाज बेग यांच्या घराच्या पार्किंगमध्ये घुसून फटाके फोडले व शिवीगाळ केल्याप्रकरणी जलील शेख व इतर १० ते १२ जणांविरोधात आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक यास्मीनबानो एजाज बेग यांनी फिर्याद दिली. ...
खडकी : मालेगाव कॅम्प भागात महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. तसेच अतिरिक्त पाण्याने दलदल निर्माण झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याअगोदर जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागण ...
चार जनावरांची कत्तल करून तीन जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवणाऱ्या सहा जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ...
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेस व महागठबंधन आघाडीच्या गोटातील घडामोडींना वेग आला आहे. शहराच्या पश्चिम भागातील भाजप व शिवसेनेच्या भूमिकेवरच महापौराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ...
मालेगाव येथील जुन्या आग्रा रोडवरील विलास टायर दुकानासमोर सुमारे ३० ते ३५ वर्षाच्या दोन अनोळखी चोरट्यांनी नामपूर येथील विजय भालचंद्र कट्यारे (६७) या इसमाची सोन्याची चेन, अंगठी असे ७० हजार ४०० रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ...