लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

Malegaon Local Body Election Result 2025: माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का - Marathi News | Malegaon Local Body Election Result 2025 Ajit Pawar's NCP is in power in Malegaon Nagar Panchayat; The victory of 5 independents gives a blow to the alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव नगरपंचायतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता; ५ अपक्षांच्या विजयाने आघाडीला धक्का

Malegaon Local Body Election Result 2025 ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे स्वतः मतदार असलेल्या माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत शरद पवार गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. ...

चालू गळीत हंगामासाठी माळेगाव साखर कारखान्याची पहिली उचल जाहीर; कसा दिला दर? - Marathi News | Malegaon Sugar Factory announces first installment for sugarcane current crushing season; How was the price given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चालू गळीत हंगामासाठी माळेगाव साखर कारखान्याची पहिली उचल जाहीर; कसा दिला दर?

malegoan sugar frp चालू गळीत हंगामासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सोमेश्वरच्या धर्तीवर पहिली उचल जाहीर केली आहे. ...

सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर? - Marathi News | Someshwar factory announces first installment for current cotton season; How was the price paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?

जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे. ...

Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले - Marathi News | Nashik: Death Penalty Demand: Malegaon Observes Bandh, Angry Mob Attempts to Storm Court Premises | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले

Malegaon Minor Rape and Murder Case: मालेगाव प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वारे तोडले. ...

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण! अभिज्ञा भावेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली-"लक्षात ठेवा हा नराधम…" - Marathi News | marathi actress abhidnya bhave reaction on malegaon girl case expressed anger share post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण! अभिज्ञा भावेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली-"लक्षात ठेवा हा नराधम…"

"याची कल्पनाच...", मालेगाव अत्याचार प्रकरणी अभिज्ञा भावेने व्यक्त केला संताप, शेअर केली पोस्ट ...

२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं - Marathi News | 200 women killed accuse in court; What was happening in Malegaon happened in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं

Nagpur : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी गावातील २४ वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर अत्याचार केला ...

"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली - Marathi News | nashik malegaon 4 years old girl rape and murdered marathi actress surabhi bhave angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या माणसाच्या अवयवांचा माज ठेचायला हवा...", मालेगावात चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, मराठी अभिनेत्री संतापली

नाशिकच्या  मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील संताप व्यक्त केला आहे.  ...

मालेगाव अत्याचार घटनेवर रुचिरा जाधवचा संताप, म्हणाली "महाराजांच्या भूमीत एका चिमुरडीवर..." - Marathi News | Ruchira Jadhav Reaction On Nashik Malegaon 4 Years Girl Child Raped And Killed Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालेगाव अत्याचार घटनेवर रुचिरा जाधवचा संताप, म्हणाली "महाराजांच्या भूमीत एका चिमुरडीवर..."

मालेगावमधील चिमुरडीवर अत्याचार, निर्घृण हत्या! घटनेवर अभिनेत्री रुचिरा जाधवचा संताप; म्हणाली "न्याय हवा" ...