लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगांव

मालेगांव, मराठी बातम्या

Malegaon, Latest Marathi News

सोयगावात आढळला डेंग्यूचा रुग्ण - Marathi News | Dengue patient found in Soyagaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयगावात आढळला डेंग्यूचा रुग्ण

मालेगाव शहरातील सोयगाव मराठी शाळेजवळच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. सदर रुग्णास ताप येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी केली असता तो डेंग्यूबाधित असल्याचे आढळून आले. ...

दारू पिण्यास पैसे देण्यास नकार - Marathi News | Refuse to pay for alcohol | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारू पिण्यास पैसे देण्यास नकार

मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल ...

मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of strangulation in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू

मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला. ...

वडगावी मुलीचा विनयभंग, संशयितास अटक - Marathi News | Wadgaon girl molested, suspect arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडगावी मुलीचा विनयभंग, संशयितास अटक

मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित वैभव राजेंद्र खैरनार (२४) रा.वडगाव यास वडनेर खाकुर्डी पोलिसांनी काल सोमवारी अटक केली. ...

मालेगावी तेरा ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड - Marathi News | Temporary immersion tanks at thirteen places in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी तेरा ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड

मालेगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने दोन कायम गणेश कुंडांसह तेरा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात ... ...

मालेगावी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन - Marathi News | Dam agitation near Malegaon Gandhi statue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन

मालेगाव येथील संगमेश्वर भागातील अंतिम भूखंड क्रमांक ९६ अ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत उपलोकायुक्त यांचा चौकशी आदेश व आदेशानंतर झालेला चौकशीचा अहवाल तसेच विविध शासकीय स्तरावरील झालेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल येथील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन कर ...

मालेगावी बागूल कॉलनीत पाण्यात बसून आंदोलन - Marathi News | Agitations in Malegaon Bagul Colony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी बागूल कॉलनीत पाण्यात बसून आंदोलन

मालेगाव : शहरातील कलेक्टरपट्टा भागात बागुल कॉलनीमध्ये रस्त्यांवर गुडघाभर पाणी जमले असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. यामुळे संतप्त नागरिकांनी जमलेल्या पाण्यात ठाण मांडून आंदोलन केले. ...

दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू - Marathi News | Day and night, fill the pits on the procession route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू

मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त क ...