मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती. Read More
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेजर उपाध्यायने अखिल भारतीय हिंदू महासभेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे. ...
भाजपमधील काही समंजसांना जाग आली आणि त्यांनी ‘प्रज्ञासिंहना तिकीट देऊ नका, ते पक्षाला बदनाम करणारे ठरेल’ असे म्हटले. भाजपच्या वरिष्ठांनी त्याविषयीचा त्यांचा अंतिम निर्णय अजून जाहीर केला नसला, तरी यातून भाजपचा चेहरा मात्र उघड झाला आहे. ...
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...
शहीद हेमंत करकरे याचा अवमान करणाºया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंगला देशद्रोही घोषित करून कारवाई करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद परिवाराची माफी मागावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदना ...