शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.

Read more

नाशिक : मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण

महाराष्ट्र : सरसंघचालकांना मुंबईत आणण्याचे होते आदेश; मालेगावातील बॉम्बस्फोट प्रकरणात सनसनाटी दावा

मुंबई : परमबीर सिंग यांनी मोहन भागवतांना अटक करण्याचे आदेश दिले होते!; कुणी केला खळबळजनक दावा?

महाराष्ट्र : मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

राष्ट्रीय : भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट जारी, NIA कोर्टाने अर्ज फेटाळला

राष्ट्रीय : मालेगाव ब्लास्ट प्रकरण : सकाळी लवकर उठू शकत नाही, दुपारी 2 वाजता कोर्टात पोहोचल्या साध्वी प्रज्ञा सिंह

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट; माजी लष्करी अधिकारीही फितूर

मुंबई : लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला दिलासा नाहीच

मुंबई : Malegaon Blast: मालेगाव बॉम्बस्फोट: लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांना दिलासा नाहीच; हायकोर्टाने याचिका फेटाळली

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा पाक्षिक अहवाल सादर करा