लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मालदीव

मालदीव

Maldives, Latest Marathi News

मालदीवचा सूर बदलला, चीन दौऱ्यावर केली भारताची वाहवा, म्हणाले- आमचे संबंध उत्तम! - Marathi News | Maldives minister Mohamed Saeed highlights close ties to India during China visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवचा सूर बदलला, चीन दौऱ्यावर केली भारताची वाहवा, म्हणाले- आमचे संबंध उत्तम!

India Maldives Relationship, China: गेल्या काही महिन्यांमध्ये मालदीव आणि भारत यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला होता. ...

डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड! - Marathi News | rupay card will now work in muslim country maldives after mauritius and uae | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!

RuPay Card : आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी भारताची रुपे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ...

भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत - Marathi News | Maldives does not have pilots to fly planes and helicopters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत

मालदीवच्या मंत्र्यांनी काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कमेंट केली होती. यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले होते. ...

मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत - Marathi News | India has completed the withdrawal of all its soldiers from Maldives as announced by May 10 deadline set by President Mohamed Muizzu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत

Indian soldiers withdrawn from Maldives: आज भारतीय सैनिकांची शेवटची तुकडी परत पाठवण्यात आली. मात्र दिलेल्या माहितीत जवानांचा नेमका आकडा सांगण्यात आलेला नाही. ...

चीनचा समर्थक,  भारताचा विरोधक मालदीवमध्ये सत्तेत; ९३ पैकी ७१ जागांवर विजय - Marathi News | Maldivian pro-China President Mohamed Moijju's party won a landslide majority in parliamentary elections, winning 71 of 93 seats. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा समर्थक,  भारताचा विरोधक मालदीवमध्ये सत्तेत; ९३ पैकी ७१ जागांवर विजय

चीन समर्थक मोईज्जू (४५) यांनी आपल्या देशावरील भारताचा प्रभाव कमी करायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. ...

मालदीवमध्ये चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा दणदणीत विजय, भारताला मोठा धक्का?   - Marathi News | The resounding victory of China supporter Mohammed Muijju's party in Maldives, a big blow to India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मालदीवमध्ये चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा दणदणीत विजय, भारताला मोठा धक्का?  

Maldives Parliamentary Elections: मालदीवमध्ये रविवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत चीन समर्थक मानले जाणारे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muijju) यांच्या पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. ...

मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण - Marathi News | Voting will be held in this state of India for the elections in Maldives, the government said because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालदीवमधील निवडणुकीसाठी भारतातील या राज्यात होणार मतदान, सरकारने सांगितलं कारण

Maldives Election: मालदीवमध्ये होत असलेल्या संसदीय निवडणुकीसाठी भारतातील केरळमध्येही मतदान होणार आहे.  चहुबाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवमधील निवडणूक आयोग मतदारांसाछी तिरुवनंतपुरम येथे मतपेट्या ठेवणार आहे. ...

भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर? - Marathi News | India special Mission Mauritius setback to China Maldives President Draupadi Murmu on three day visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा नवा 'प्लॅन'! मोदींचे 'मिशन मॉरिशस' देणार मालदीवमधील चीनच्या खेळीला टक्कर?

राष्ट्रपती मुर्मू यांचा मॉरिशस दौरा म्हणजे चीनचे डावपेच उद्ध्वस्त करण्याचे नवे धोरण मानले जात आहे ...