लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालदीव

मालदीव

Maldives, Latest Marathi News

Boycott Maldives; PM मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यानंतर गायक अंकित तिवारीने केली मालदीव ट्रीप कॅन्सल; पोस्ट व्हायरल - Marathi News | Singer Ankit Tiwari canceled his Maldives trip due to the Maldivian Minister’s remarks about the PM  post gone viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Boycott Maldives; PM मोदींचा लक्षद्वीप दौऱ्यानंतर गायक अंकित तिवारीने केली मालदीव ट्रीप कॅन्सल

अंकित तिवारीने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत चाहत्यांना मालदीव ट्रीप कॅन्सल केल्याची  माहिती दिली आहे. ...

भारतीयांनी खरच मालदीवला जाणे बंद केले? मार्चपर्यंत लक्षद्वीपचे बुकिंग फुल्ल - Marathi News | Did Indians really stop going to the Maldives? Lakshadweep is fully booked till March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीयांनी खरच मालदीवला जाणे बंद केले? मार्चपर्यंत लक्षद्वीपचे बुकिंग फुल्ल

पीएम नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर लक्षद्वीपला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

आता मालदीव नाही, लक्षद्वीपला जायचं! MakeMyTrip देतंय मोठी ऑफर, ३ जण जाणार असाल तर होईल फायदाच - Marathi News | Now not Maldives, to go to Lakshadweep MakeMyTrip is giving a big offer it will be beneficial if 3 people are going | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता मालदीव नाही, लक्षद्वीपला जायचं! MakeMyTrip देतंय मोठी ऑफर, ३ जण जाणार असाल तर होईल फायदाच

मालदीवसोबतच्या वाढत्या वादानंतर लक्षद्वीप अनेक दिवसांपासून गुगलवर ट्रेंडला आहे. ...

Boycott Maldives; पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौरा, मालदीव ट्रीप कॅन्सल करणाऱ्यांची पोस्ट 'Viral'   - Marathi News | A man cancelled her maldives trip share screenshot on social media on boycott maldives  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Boycott Maldives; पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीप दौरा, मालदीव ट्रीप कॅन्सल करणाऱ्यांची पोस्ट 'Viral'  

अलिकडेच सोशल मीडियावरही बायकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला. ...

"हा आमचा महाराष्ट्र"; लक्षद्वीप-मालदीव वादात आता फडणवीसांनी दाखवलं सागरी सौंदर्य - Marathi News | 'This' is our Maharashtra; Now Fadnavis has shown beauty in the Lakshadweep-Maldives dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा आमचा महाराष्ट्र"; लक्षद्वीप-मालदीव वादात आता फडणवीसांनी दाखवलं सागरी सौंदर्य

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही फोटो शेअर करत महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याचं दर्शन घडवलं आहे.  ...

EaseMyTrip च्या निर्णयानं मालदीवला मोठा फटका, सीईओंकडे केलं बुकिंग सुरू करण्याचं आवाहन - Marathi News | EaseMyTrip s decision hits Maldives hard appeals to CEOs to start flight booking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EaseMyTrip च्या निर्णयानं मालदीवला मोठा फटका, सीईओंकडे केलं बुकिंग सुरू करण्याचं आवाहन

मालदीवच्या मंत्र्यांच्या टिपण्ण्यांनंतर भारत आणि मालदीवमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला आता मोठा झटका बसला आहे. ...

भारत-मालदीव वादावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "PM मोदी सर्व काही वैयक्तिकरित्या घेतात" - Marathi News | india maldives row mallikarjun kharge dig pm narendra modi taking everything personally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-मालदीव वादावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "PM मोदी सर्व काही वैयक्तिकरित्या घेतात"

पंतप्रधान नरेंद्र मोदी इमोशनल फोबिया क्रिएट करतात, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी टोला हाणला आहे. ...

'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा - Marathi News | Maldives Row: 'If you talk about our Prime Minister...', Sharad Pawar supports PM Modi on Maldives dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमच्या पंतप्रधानांबद्दल बोलाल तर...', मालदीव वादावर शरद पवारांचा PM मोदींना पाठिंबा

'माझी खासदारकी सध्याची टर्म संपल्यानंतर यापुढे निवडणूक लढवणार नाही. तोपर्यंत काम करत राहणार आहे.' ...