ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ...
'आई कुठे काय करते'मध्ये अभिषेकची भूमिका साकारून अभिनेता निरंजन कुलकर्णी घराघरात पोहोचला. निरंजनने नुकतंच लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर निरंजन हनिमूनसाठी बायकोला घेऊन मालदीव्सला पोहोचला आहे. ...
Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतिरना कैफ मालदीवची ‘ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसडर’ झाल्याच्या बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय पर्यटकांना मालदीवकडे पुन्हा आकर्षित करण्याचं काम कतरिना करणार आहे. ...
Maldives President Mohamed Muizzu : मोहम्मद मुइज्जू यांनी सलग १५ तास पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याचा विक्रम रचल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत मुइज्जू यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे ...
लक्षद्विपमध्ये भारतीय मिलिट्रीचा बेस आहे. विशेष म्हणजे मालदीवनं भारतासोबतही करार केला होता, परंतु २०२३ साली राष्ट्रपती बनताच मोहम्मद मुइज्जू यांनी हा करार रद्द केला. ...