लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलाला युसूफझाई

मलाला युसूफझाई, फोटो

Malala yousafzai, Latest Marathi News

पाकिस्तानी मलाला युसूफझाईला मुलींच्या शिक्षणासाठी दिलेल्या लढ्यासाठी 2014मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 17 व्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळवणारी मलाला ही आजवरची सर्वात तरूण नोबेल पारितोषिकविजेती आहे. मलाला तिच्या महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीसाठी प्रसिद्ध आहे.
Read More