बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. ...