लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
PHOTOS : मलायका अरोराचं पुन्हा केलं बोल्ड फोटोशूट, डिप नेक ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ! - Marathi News | bollywood actress malaika arora bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : मलायका अरोराचं पुन्हा केलं बोल्ड फोटोशूट, डिप नेक ड्रेसमध्ये दिल्या किलर पोझ!

Malaika Arora : ग्रे कलरच्या या ड्रेसमध्ये मलायकाने एकापेक्षा एक भारी पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. ...

Arbaaz Khan Birthday: अरबाज खानशी लग्नासाठी मलायकानेच घेतला होता पुढाकार, वाचा Untold Love Story - Marathi News | Arbaaz khans birthday special when Malaika Arora proposed Arbaaz for marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानशी लग्नासाठी मलायकानेच घेतला होता पुढाकार, घटस्फोटाविषयी ऐकून कुटुंबाला बसला होता धक्का

दोघांच्या घटस्फोटाविषयी ऐकून त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाला धक्का बसला होता. ...

मलायका अरोरा म्हणते, रोजच साजरा करा फ्रेंडशिप डे! पाहा तिने शेअर केलेला खास व्हिडिओ - Marathi News | Malaika Arora Fitness Tips : Malaika Arora says, Celebrate Friendship Day everyday! Watch the exclusive video she shared | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा म्हणते, रोजच साजरा करा फ्रेंडशिप डे! पाहा तिने शेअर केलेला खास व्हिडिओ

Malaika Arora Fitness Tips : दर आठवड्यात ती तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम व्हिडिओच्या माध्यमातून एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते. ...

VIDEO : कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Malaika Arora- Arjun Kapoor maintain distance at airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुछ तो गडबड है...! मलायका व अर्जुनचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचं वाढलं टेन्शन

Malaika Arora- Arjun Kapoor : होय, कपलचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय आणि तो पाहून या लव्हबर्ड्समध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू झालीये. ...

वय वाढलं तरी बोल्डनेस संपेना! डिप नेक गाऊनमध्ये मलायकाने केला रॅम्पवॉक - Marathi News | malaika arora ramp walk in transparent deep neck black dress look boldest ever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वाढलं तरी बोल्डनेस संपेना! डिप नेक गाऊनमध्ये मलायकाने केला रॅम्पवॉक

Malaika arora: पहिल्यांदाच मलायकाचा हा लूक पाहून तिला ट्रोल न करता नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. ...

काॅफी-दालचिनी- कोरफड, मलायका अरोरा नितळ तेजस्वी त्वचेसाठी करते 3 उपाय-3 पदार्थ - Marathi News | Malaika Arora simple home remedy for glowing and acne free skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काॅफी-दालचिनी- कोरफड, मलायका अरोरा नितळ तेजस्वी त्वचेसाठी करते 3 उपाय-3 पदार्थ

तरुण, तेजस्वी आणि नितळ त्वचेसाठी (glowing skin) पार्लरमधल्या ट्रीटमेण्ट ऐवजी मलायकाचा विश्वास घरच्याघरी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये (home remedy for skin care) आहे. मलायका अरोरा आपल्या त्वचेची ज्या प्रकारे काळजी घेते, त्यासाठी ती जी सामग्री वापरते ...

स्किन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Malaika Arora was seen in a skin color dress in a glamorous avatar, the photos went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्किन कलरच्या ड्रेसमध्ये मलायका अरोरा दिसली ग्लॅमरस अवतारात, फोटो झाले व्हायरल

Malaika Arora : मलायका अरोराचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

Arjun Kapoor : घाट्याचा सौदा! अर्जुन कपूरने इतक्या कोटीत विकला मलायका अरोराच्या शेजारचा फ्लॅट - Marathi News | Arjun Kapoor Sells His Bandra Apartment Closer To That Of Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घाट्याचा सौदा! अर्जुन कपूरने इतक्या कोटीत विकला मलायका अरोराच्या शेजारचा फ्लॅट

Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याने वर्षभरापूर्वी गर्लफ्रेन्ड मलायका अरोराच्या घराशेजारी एक 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. पण आता या फ्लॅटबद्दल वेगळीच बातमी कानावर येतेय. ...