शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मलायका अरोरा

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

Read more

सखी : Malaika Arora's diet and workout secrets : समोर आलं ४८ व्या वर्षी तरूण दिसणाऱ्या मलायकाचं फिटनेस सिक्रेट; दिवसभरात काय काय खाते? वाचा

फिल्मी : माझं आयुष्य कधीच सोपे नव्हतं....आई वडिलांच्या घटस्फोटानंतर मलायका अरोराची झाली होती अशी अवस्था

फिल्मी : सोहेल खानचा घटस्फोट होणार निश्चित; सीमा खानने घेतला 'हा' मोठा निर्णय

फिल्मी : Hotness Alert ! मलायका अरोराने ब्लॅक मोनोकिनीवर केलं फोटोशूट, खुर्चीवर बसून दिल्या किलर पोझ

फिल्मी : 'लोकांना कसं काय कळतं?'; लग्नाच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन

फिल्मी : ठरलं तर! मलायका- अर्जुन या दिवशी बांधणार लग्नगाठ; लग्नाची तारीख आली समोर

सखी : How To Improve Digestion: पचन बिघडलं की वजन वाढलंच, पचन कसं सुधारायचं-सांगतेय मलायका अरोरा 

फिल्मी : मलायकामुळे अर्जुनलाही लागलं फिटनेसचं वेड; अभिनेत्याचं बॉडी ट्रांसफॉर्मेशन पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : ज्यादा पी ली क्या?  पार्टीनंतरचा करिना व अमृताचा VIDEO व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल

फिल्मी : Shocking! ४ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याचा होणार The End?, कारण आले समोर