बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora Kisses Arjun Kapoor : नव्या वर्षाच्या निमित्तानं मलायकानं अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेयर केला. अर्जुननेही हाच सेम फोटो शेअर केला आणि लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली. ...
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र अद्याप याबाबत कोणतीही बातमी समोर आलेली नाही. ...
Moving In With Malaika: रियालिटी शो 'मूविंग इन विथ मलायका'ची एक क्लिप सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात मलाइका एका रेस्टोरन्ट अथवा पबमध्ये टेबलवर चढून डान्स मूव्ह दाखवताना दिसत आहे. ...
Bollywood Celebs New Year 2023: अर्ध्यापेक्षा अधिक बॉलिवूड नववर्षाच्या स्वागतासाठी विदेशात रवाना झालं आहे... चला तर जाणून घेऊ या, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा न्यू ईअर प्लान... ...