लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान" - Marathi News | Arjun Kapoor is dealing with this serious illness, said - "The body is getting damaged". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे. ...

"लोकांना नाही म्हणण्याची वेळ आली आहे", अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट  - Marathi News | bollywood actress malaika arora shares cryptic post on social media about breakup with arjun kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना नाही म्हणण्याची वेळ आली आहे", अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाची क्रिप्टिक पोस्ट 

अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. ...

अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..." - Marathi News | malaika arora shared criptic post after arjun kapoor confirm their break up news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."

अर्जुनने ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म करताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू - Marathi News | People asked Arjun Kapoor about malaika arora Raj Thackeray couldn't stop laughing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलायका कशी आहे?" लोकांचा अर्जुन कपूरला मराठीत प्रश्न, अभिनेत्याने दिलं असं उत्तर की राज ठाकरेंनाही आवरलं नाही हसू

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. शिवाजी पार्क दीपोत्सव कार्यक्रमात याविषयी लोकांनी अर्जुन कपूरची चांगलीच फिरकी घेतली ...

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली... - Marathi News | Malaika Arora meets Salman Khan after her breakup with Arjun Kapoor, Seema Sajdeh says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...

Seema Sajdeh : सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यावर सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने मौन सोडले आहे. ...

मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..." - Marathi News | arjun kapoor shared criptic post after malaika arora birthday goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाला बर्थडे विश केलं नाही, आता क्रिप्टिक पोस्ट शेअर करत अर्जून कपूर म्हणतो- "तुम्ही कोण आहात..."

मलायकाच्या वाढदिवशी अर्जुन कपूरने कोणतीही पोस्ट केली नव्हती. पण, तिच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी मात्र अर्जून एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

२० वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर ११ वर्ष लहान अभिनेत्याला डेट; आता जगतेय एकाकी आयुष्य - Marathi News | bollywood actress malaika arora birthday know about her film industry journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर ११ वर्ष लहान अभिनेत्याला डेट; आता जगतेय एकाकी आयुष्य

'मुन्नी बदनाम हुई' तसेच 'चल छैया छैया' यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे अभिनेत्री मलायका (Malaika Arora) अरोरा नावारुपाला आली. ...

मलायका अरोरा रोज पिते ‘या’ फळाचे ज्यूस, पन्नाशीत तिच्यासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर तर हा घ्या उपाय - Marathi News | Watch Malaika Arora share special Amla juice recipe to boost your immunity and Clear skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरा रोज पिते ‘या’ फळाचे ज्यूस, पन्नाशीत तिच्यासारखा ग्लो हवा चेहऱ्यावर तर हा घ्या उपाय

Watch Malaika Arora share special Amla juice recipe to boost your immunity and Clear skin : मलायकाच्या नितळ त्वचेचं हे सिक्रेटच. ...