लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
मिस्ट्री मॅनच्या हातात हात घालून फिरताना दिसली मलायका, अर्जुन कपूर पोस्ट लिहित म्हणाला... - Marathi News | Arjun Kapoor shares post after breakup with Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस्ट्री मॅनच्या हातात हात घालून फिरताना दिसली मलायका, अर्जुन कपूर पोस्ट लिहित म्हणाला...

अर्जून कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  ...

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Did Malaika Arora fall in love again after breaking up with Arjun Kapoor?, Video with mystery man goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Malaika Arora : मलायका अरोराचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनचा हात धरुन चालताना दिसत आहे. ...

उशीरा रात्री एक्स गर्लफ्रेंडला मेसेज पाठवायचा अर्जुन कपूर, मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्याची कबुली - Marathi News | Arjun Kapoor Used To Text Ex Girlfriend Late At Night, Actor's Confession After Breakup With Malaika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उशीरा रात्री एक्स गर्लफ्रेंडला मेसेज पाठवायचा अर्जुन कपूर, मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्याची कबुली

Arjun Kapoor And Malaika Arora : अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघेही अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि अचानक वेगळे झाले. ...

मलायकाची पोस्ट चर्चेत, अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर म्हणते- "मी सिंगल किंवा रिलेशनशिपमध्ये..." - Marathi News | malaika arora shared relationship status after break up with arjun kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाची पोस्ट चर्चेत, अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर म्हणते- "मी सिंगल किंवा रिलेशनशिपमध्ये..."

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायकाने सांगितलं रिलेशनशिप स्टेटस, स्टोरी शेअर करत म्हणते... ...

लोकप्रिय अभिनेत्रीचा रेल्वेतून प्रवास, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Malaika Arora Travelled By Indian Train | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्रीचा रेल्वेतून प्रवास, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

बॉलिवूडच्या फॅशन दिवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीनं रेल्वेतून प्रवास केलाय. ...

सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..." - Marathi News | Malaika Arora reacts for the first time after her stepfather s suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाली, "त्यांचं..."

सप्टेंबर महिन्यात मलायकाचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. ...

"विषारी लोकांपासून दूर राहायचंय", अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट - Marathi News | Malaika Arora Shares Post After Breakup With Arjun, 'Stay Away From Toxic People' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विषारी लोकांपासून दूर राहायचंय", अर्जुनसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने शेअर केली पोस्ट

Malaika Arora : मलायका अरोराने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने नोव्हेंबर महिन्यात ती काय करणार आहे हे सांगितले. ...

अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान" - Marathi News | Arjun Kapoor is dealing with this serious illness, said - "The body is getting damaged". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

सध्या रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित 'सिंघम अगेन'(Singham Again Movie)मुळे अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चर्चेत आहे. या चित्रपटात डेंजर लंकाची निगेटिव्ह भूमिका साकारुन अभिनेता प्रशंसा मिळवत आहे. ...