नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक
Malaika Arora Latest news, मराठी बातम्या FOLLOW Malaika arora, Latest Marathi News बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. Read More
Malaika Arora : मलायका अरोरा प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. यावर आता अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. ...
आयुष्मान खुरानाच्या आगामी 'एन एक्शन हिरो' सिनेमात मलायका अरोराचे आयटम सॉंग असणार आहे. 'आप जैसा कोई ' या गाण्याचे ते रिमीक्स व्हर्जन आहे. ...
Arjun Kapoor , Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अभिनेता अर्जुन कपूर दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात अचानक अशी काही चर्चा सुरू झाली की, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...
Arbaaz Khan on Giorgia Andriani : अरबाज व मलायका दोघंही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत खुश्श आहे तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे... ...
(What is the difference between black water and normal water : व्यायाम केल्यानंतर जास्त घाम निघतो त्यावेळी हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ...
Exercise For Reducing Belly Fat: सुटलेलं पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करायची असेल, तर मलायकाने एक उत्तम व्यायाम सुचवला आहे. करून बघा. ...
मलायका अरोराने आता स्वतःच या रहस्यावरून पडदा बाजूला केला आहे. तिने म्हटले आहे, की आपण अर्जुन कपून नव्हे, तर दुसऱ्या कुणाला तरी हो म्हटले आहे. ...
Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...