लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
मलायका अरोरासारखा ‘वॉरियर’ व्यायाम जमेल? बघा तिचा फिटनेस आणि जबरदस्त पोज - Marathi News | Can a 'warrior' exercise like Malaika Arora? Look at her fitness and stunning pose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोरासारखा ‘वॉरियर’ व्यायाम जमेल? बघा तिचा फिटनेस आणि जबरदस्त पोज

Malaika Arora Fitness Secret मलायका आपल्या आरोग्याची नियमित काळजी घेते. सध्या तिच्या वॉरियर-पोज 2 या योगाची चर्चा होत आहे, या योगाचे फायदे किती..पाहा ...

Moving In With Malaika : अरेरे! मुलानेच उडवली मलायकाच्या कपड्यांची खिल्ली; म्हणाला, जेलच्या कैद्यासारखी... - Marathi News | Malaika Arora Trolled By Her Son Arhaan, Calls Her Prison Inmate Asking Why She’s Dressed Like The Table Napkins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरेरे! मुलानेच उडवली मलायकाच्या कपड्यांची खिल्ली; म्हणाला, जेलच्या कैद्यासारखी...

Moving In With Malaika, Malaika Arora : वयाची पंचेचाळिशी ओलांडलेल्या मलायका अरोराचा फॅशन सेन्स व स्टाईल जबरदस्त आहे. पण कदाचित मलायकाच्या मुलालाच आईचा ड्रेसिंग सेन्स आवडत नाही. ...

Bharti Singh : Video - "मला आणि हर्षला हत्ती-मुंगीची जोडी म्हटलं तर काहींनी..."; ट्रोलिंगवर भारती सिंग ढसाढसा रडली - Marathi News | Bharti Singh talks about trolling to moving in with malaika arora with when she got married to haarsh limbachiyaa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video - "मला आणि हर्षला हत्ती-मुंगीची जोडी म्हटलं तर काहींनी..."; ट्रोलिंगवर भारती सिंग ढसाढसा रडली

Bharti Singh And Malaika Arora : मलायका आणि भारतीने या एपिसोडमध्ये ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला असून खासगी आयुष्यावरून ट्रोल करणाऱ्यांना भारतीने सडेतोड उत्तर देखील यामध्ये दिल्याचं पाहायला मिळतं आहे.  ...

मलायका अरोराचा तब्बल ३ लाखांचा पांढराशुभ्र गाऊन.. बघा नेमकं काय सौंदर्य आहे त्यात - Marathi News | Actress Malaika Arora's glossy white gown worth Rs. 3 Lacs  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलायका अरोराचा तब्बल ३ लाखांचा पांढराशुभ्र गाऊन.. बघा नेमकं काय सौंदर्य आहे त्यात

Beauty of Malaika Arora's white gown: फिटनेस क्वीन मलायका अरोराचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे. म्हणूनच तर तिच्या या पांढऱ्या गाऊनची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ...

"...ही तर शकीरा-बियॉन्सेची बोगस कॉपी", ‘छैय्या छैय्या’ गाण्यावर मलायका-नोराच्या 'फेस-ऑफ'ची नेटिझन्सकडून 'फिरकी'! - Marathi News | Malaika Arora And Nora Fatehi Faceoff Dance On Chaiyya Chaiyya Trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :''ही तर शकीरा-बियॉन्सेची बोगस कॉपी'', मलायका-नोराच्या 'फेस-ऑफ'ची नेटिझन्सकडून 'फिरकी'!

Malaika Arora And Nora Fatehi Face off : मलायका अरोरा व नोरा फतेही या दोघीही अगदी तोडीस तोड. पण सध्या दोघीही सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत. ...

आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल.. - Marathi News | Why should a boyfriend be older than a girlfriend? Malaika lashes out at age trolls, says about her relationship with Arjun... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल..

Malaika Arora Open up About Trolling for Age Difference With Arjun Kapoor : ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने नुकतेच खडे बोल सुनावले आहेत. ...

Malaika Arora : अरबाजच्या गर्लफ्रेंडवर पहिल्यांदाच बोलली मलायका; मला त्यांच्या नात्याबद्दल खात्री... - Marathi News | malaika-arora-opens-up-on-breakup-rumours-about-arbaaz-khan-and-his-girlfriend-georgia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाजच्या गर्लफ्रेंडवर पहिल्यांदाच बोलली मलायका; मला त्यांच्या नात्याबद्दल खात्री...

अरबाज आणि जॉर्जियाचे नाते कसे आहे, त्यांचा ब्रेकअप झाला आहे का या प्रश्नावर मलायकाने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...

Moving In With Malaika : मलायकाने केला नोरा फतेहीचा ‘इन्सल्ट’? ‘दिलबर गर्ल’ने रागारागात सोडला शो - Marathi News | Moving In With Malaika angry nora fatehi walks out of malaika arora show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : मलायकाने केला नोरा फतेहीचा ‘इन्सल्ट’? ‘दिलबर गर्ल’ने रागारागात सोडला शो

Moving In With Malaika Promo : कदाचित मलायका व नोरा यांच्यात फार काही ‘ऑल  वेल’ नाही. हे आम्ही नाही तर ‘मूव्हिंग इन विद मलायका’चा नवा प्रोमो म्हणतोय.... ...