लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मलायका अरोरा

Malaika Arora Latest news, मराठी बातम्या

Malaika arora, Latest Marathi News

बॉलिवूडमधील 'मोस्ट फिटनेस फ्रिक' अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे Malaika Arora पाहिलं जातं. मलायका तिच्या फिटनेससोबत अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. अभिनेता अरबाज खानसोबत कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मात्र, या दोघांच्या वयातील अंतरामुळे कायमच या जोडीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
Read More
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर आता अर्जुनची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाला, 'पश्चातापापेक्षा...' - Marathi News | Arjun Kapoor s cryptic post says pain in discipline is better than pain from regret amidst breakup rumours with Arjun Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर आता अर्जुनची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाला, 'पश्चातापापेक्षा...'

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायकानंतर अर्जुनही पोस्टमधून सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. ...

अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेकाचा सांभाळ कसा केला? मलायका म्हणाली, "सुरुवातीला कठीण वाटलं, पण..." - Marathi News | malaika arora talk about co parenting son arhaan after divorce with arbaaz khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेकाचा सांभाळ कसा केला? मलायका म्हणाली, "सुरुवातीला कठीण वाटलं, पण..."

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने अरबाजबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं. घटस्फोटानंतर लेकाचा सांभाळ कसा केला, याबाबतही मलायकाने या मुलाखतीत सांगितलं. ...

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा? - Marathi News | Malaika Arora talks about social media negativity trolls and importance of love in her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान मलायका म्हणाली, 'प्रेमासाठी लढेन पण...'; अर्जुन कपूरला इशारा?

मलायकाने प्रेम आणि सोशल मीडिया ट्रोलर्सवर एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. ...

अर्जुन कपूरने केला विश्वासघात? अभिनेत्याच्या वाढदिवसाला मलायकाने शेअर केली सूचक पोस्ट - Marathi News | Malaika Arora missed Arjun Kapoor s birthday party shared cryptic post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूरने केला विश्वासघात? अभिनेत्याच्या वाढदिवसाला मलायकाने शेअर केली सूचक पोस्ट

'मला तेच लोक आवडतात जे...' मलायकाची सूचक पोस्ट काय? ...

मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..." - Marathi News | malaika arora and arjun kapoor did not break up actress manager said they are together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."

६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या अर्जुन-मलायकाने ब्रेकअप केल्याचं वृत्त होतं. यावर आता मलायकाच्या मॅनेजरकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.  ...

अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट व्हायरल; म्हणाली, 'आपल्यावर प्रेम करणारे...' - Marathi News | Malaika Arora s post goes viral after breaking up with Arjun Kapoor talks about loved ones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुनसोबत ब्रेकअपनंतर मलायकाची पोस्ट व्हायरल; म्हणाली, 'आपल्यावर प्रेम करणारे...'

मलायकाच्या पोस्टवरुन ती नक्कीच दुखावली गेल्याचं कळतं. ...

मलायका-अर्जुन कपूरचं नातं खरंच तुटलं? एकमेकांच्या सहमतीने घेतला निर्णय; पण... - Marathi News | Malaika Arora and Arjun Kapoor have parted ways after loving and fruitful relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायका-अर्जुन कपूरचं नातं खरंच तुटलं? एकमेकांच्या सहमतीने घेतला निर्णय; पण...

बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मलायका-अर्जुन कपूरने घेतला वेगळं होण्याचा निर्णय ...

...अन् मलायकाने उचलला रस्त्यात पडलेला कचरा, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक - Marathi News | malaika arora picking garbage of road netizens praised her after watching video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् मलायकाने उचलला रस्त्यात पडलेला कचरा, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

मलायकाच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहून मलायकाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे.  ...