सोतोमलायका अरोरा सध्या ख्रिसमस आणि न्यू इअरच्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक फनी फिल्टर लावून ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
2020 हे बॉलिवूडसाठीही लग्नाचे वर्ष ठरणार होते. पण तसे होऊ शकले नाही. अनेक सेलिब्रेटी कपल 2020 मध्ये लग्न करण्याच्या तयारीत होते मात्र अचानक कोरोना संकट आले आणि आनंदावर पाणी फिरले. ...
नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय. ...
शिल्पा शिरोडकरने अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाची कौशल्ये आईकडून मिळालेली आहेत. तिची आजी मीनाक्षी देखील मराठी सिनेमांची धाडसी अभिनेत्री होती. ...