नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अायाेजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक अांतरधर्मीय विवाह साेहळ्याची माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद अायाेजित करण्यात अाली हाेती. यावेळी नानांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. ...
सोलापूर : गुजरातमधील खेड्यांच्या विकासाचेही जे चित्र रंगवले जात आहे ते आभासी असून, आदिवासी भागामधील विद्यार्थ्यांसाठी तेथे विद्यापीठीय आणि शाळांमध्ये विज्ञानही शिकविले जात नसे असे निरीक्षण दक्षिणायन चळवळीचे प्रमुख पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी आज येथे ...
शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांचे प्रश्न फार छोटे असूनही लक्ष द्यायला शासनाकडे वेळ नाही. कापसाला पाणी नाही. पण, ऊस लावण्याचा सल्ला दिला जातो़ शेतकरी आपल्याला जगवितो़ आता त्याचेच जगणे कठीण झाले,.... ...
नांदुरा : सर्वसामान्य तरुणवर्ग चित्रपटसृष्टीत काम करणार्या अभिनेत्यांपासून प्रेरणा घेतात मात्र ते सर्व कला जपत पैशासाठी काम करीत असतात तर आपल्या सभोवताली खडतर आयुष्य जगून आदर्श जपणारी ध्येयवेडी समाजासाठी झटणारी व्यक्तीमत्व अनेक असतात. असे रियल हिरो ...
नाम फौंडेशनचे कार्य म्हणजे माणसांनी माणसांसाठी चालविलेली माणुसकीची चळवळ असून, यामध्ये राजकारणास कुठेही थारा नाही, असे स्पष्ट मत नाम फौंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे व्यक्त केले. ...
कलाकारांना एकत्रित करुन कामाचे नियोजन करा, जे काही नवउपक्रम करायचे आहेत ते आपल्या गावापासून सुरु करा, असा सल्ला प्रसिध्द कलावंत तथा नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपुरे यांनी दिला. ...