क्लिंजिंग त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. चेहरा उजळवण्यासोबतच घाण दूर करण्याचं काम क्लिंजिंग करतं. पण अनेकदा महिलांना एक प्रश्न सतावत असतो की, दिवसातून किती वेळा फेस क्लिंजिंग करणं गरजेचं असतं. जाणून घेऊया क्लिंजिंग करण्याची योग्य पद्धत आणि किती वेळा करावं ...
कोरियन ब्युटी ट्रेण्ड्स सध्या प्रचंड हिट झाले असून प्रत्येकजण कोरियन ब्युटी टिप्सच्या शोधात आहे. अनेक तरूणी साध्या सोप्या असणाऱ्या पण त्वचेवर अतिशय प्रभावी ठरणाऱ्या कोरियन उपायांच्या प्रेमात पडल्या आहेत. हे काही सोपे उपाय ट्राय केले, तर तुमची त्वचा ...
बऱ्याच जणी मेकअप करण्यात फार काही एक्सपर्ट नसतात किंवा काही जणींना अगदीच गरजेपुरता कधीतरी मेकअप करायचा असतो. पण कधीतरी होणारा हा मेकअप नेमका फसतो आणि चेहरा अगदी पावडरचे थर चढविल्यासारखा पांढरट दिसू लागतो. तुम्हीही ही गोष्ट अनुभवली असेलच. ही गोष्ट टा ...
कोरोनामुळे जगण्याच्या बहुतांश पद्धतीच बदलून गेल्या आहेत. वर्क फ्रॉम होम आणि बाहेर जाण्यावर आलेली बंधने यामुळे अनेक महिलांनी तर मेकअप करणेच सोडले होते. पण आता पुन्हा न्यू नॉर्मल जगण्याशी मिळते जुळते घेणे सुरू झाल्याने महिलांना घराबाहेर पडावे लागत आहे ...
काही दिवसातच जर आपल्या मैत्रिणीच्या ओठांवर फुले उमललेली दिसली, फुलपाखरे बागडताना दिसली किंवा तारे चमचमताना दिसले तर अचंबित होऊ नका. कारण लीप आर्ट नावाचा भन्नाट प्रकार सध्या प्रचंड लोकप्रिय झाला असून तरूणींमध्ये याची जबरदस्त क्रेझ आहे. ...
भाजी आणायला किंवा चक्कर मारायला जरी घराबाहेर जायचे असेल, तरी तरूण मुली आणि महिला कमीतकमी चार ते पाच वेळा आरशात डोकावून पाहतात. दुसरीकडे मात्र अनुष्का शर्मा, आलिया भट यासारख्या मोठमोठाल्या सेलिब्रिटीज चक्क नो मेकअप लूकचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत ...
कढीपत्ता एक आणि फायदे अनेक असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही. कारण कढीपत्ता ज्याप्रमाणे पदार्थाला खूप छान चव आणि सुगंध देतो, त्याचप्रमाणे आपल्या आरोग्याचीही पुरेपूर काळजी घेतो. एवढेच नव्हे तर तुमचे सौंदर्य वाढविण्यासही नक्कीच मदत करतो. कढीपत्त्या ...
बऱ्याचवेळा पार्टीसाठी तयार होताना सगळा मेकअप तर व्यवस्थित केला जातो. स्टाईलिश कपडेही घातले जातात. ज्वेलरीही एकदम हटके निवडली जाते. 'स्टनिंग' लूक येण्यासाठी सगळी तयारी झाली आहे, असे आपल्याला वाटू लागते. पण तरीही काय हुकते ते कळतच नाही. आपल्याला जसे अ ...