Nita Ambani's Personal Makeup Artist : नीता अंबानी यांचं मेकअप एक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट करतो. चला जाणून घेऊ नीता अंबानीचा लूक परफेक्ट करणारा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? ...
दिवाळीचा पाडवा म्हणजे नवरा- बायकोसाठी अतिशय खास दिवस. हा खास दिवस अजून झकास व्हावा आणि कायम आठवणीत रहावा, असं वाटतं ना? म्हणूनच तर या दिवशी स्वत:वर जरा जास्त मेहनत घ्या आणि या मेकअप टिप्स फॉलो करून सुंदर दिसा. ...
एखादा कार्यक्रम संपून मेकअप काढण्याची वेळ येईपर्यंत आपण अगदी थकून गेलेलो असतो. पण कितीही थकलात तरी मेकअप न काढता म्हणजेच makeup remove न करता झोपू नका. कारण यामुळे त्वचेचे खूप जास्त नुकसान होते आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. ...
दिवाळीत साडी नेसायचीये आणि त्यात स्टायलिश पण दिसायचंय असं असेल तर थोडी तयारी करायला हवी. पाहूया दिवाळीत साडी नेसून परफेक्ट तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे... ...