पिंपळगाव बसवंत : ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत पिंपळगाव बसवंत शहरात ग्रामपंचायतीमार्फत मांजा, दोरा व प्लास्टिक बंदी बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगांसाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा, दोरा व प्लास्टिक जप्त करण्यात येऊन ...
Makarsankranti 2021: मकर संक्रांतीचा दिवस दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्य कारक मानला गेला आहे. ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल, त्यांनी मकर संक्रांतीचा दिवस अजिबात चुकवू नये. यावेळी दान कोणाला करावे आणि काय करावे, याबाबत ओपंडित(डॉ ...
Makarsankranti 2021: मुलींची वाढती हौस पाहता हलव्याच्या दागिन्यांमध्ये आता हलव्याची सजावट केलेली साडी, हेअरक्लिप, चप्पल, पर्स ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंडावळ्या आणि फुलांच्या वाडीप्रमाणे हलव्याची वाडीही विक्रीस ठेवण्यात आली आहे. तर, जा ...
आपापसातील भांडण, हेवेदावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकरसंक्रांतीचा सण आपणास देतो. सुगड पूजा कशी करावी? योग्य विधी कोणता? जाणून घेऊया... ...