लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मकर संक्रांती

मकर संक्रांती, मराठी बातम्या

Makar sankranti, Latest Marathi News

गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा - Marathi News | It is necessary to wrap a thick cloth around the neck the moth mane is becoming life-threatening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गळ्याभोवती जाडसर कपडा गुंडाळणे गरजेचे; पतंगाचा मांजा ठरतोय जीवघेणा

मकर संक्रातीनंतर पतंग व मांजा थेट रस्त्यावर येत असल्याने दुचाकीस्वारांचा गळा चिरण्याच्या घटना घडू लागल्या आहेत ...

भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी  - Marathi News | til gul instant vadi recipe, how to make til gul chikki, actress bhagyashree shared til gul chikki recipe  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाग्यश्रीने सांगितलं फक्त ३ पदार्थ वापरून कशी करायची तिळाची चवदार वडी- बघा इंस्टंट रेसिपी 

Makar Sankranti Special Til Gul Vadi Recipe By Actress Bhagyashree: संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने तिळगुळाची वडी करायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली ही एक सोपी रेसिपी पाहा.. ...

Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा! - Marathi News | Rath Saptami 2025: Why do the prices of halwa ornaments 'increase', except for gold ornaments, until Rath Saptami? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यन्त सोन्याचे दागिने सोडून हलव्याच्या दागिन्यांचा 'भाव' का वधारतो? वाचा!

Rath Saptami 2025: १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी हा काळ यंदा संक्रांतोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे, त्यात हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का दिले जाते ते पाहू. ...

Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं? - Marathi News | prithvik pratap reel video viral with wife from maharashtrachi hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लग्नानंतरचा पहिलाच मकरसंक्रांतीचा सण अन् अभिनेत्याला पत्नीने काढलं घराबाहेर, काय घडलं?

पृथ्वीक प्रताप आणि त्याच्या पत्नीचं कॉमेडी रील सोशल मीडियावर व्हायरल झालंय. पृथ्वीक बायकोला काय म्हणाला बघा (prithvik pratap) ...

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 10 people selling nylon manja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई

१० जणांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल ...

Makar Sankranti 2025: मकर संक्रातीला जिनिलिया देशमुखनं केलं सुगड पूजन, फोटो शेअर करत दाखवली झलक - Marathi News | Makar Sankranti 2025 Genelia D'souza Deshukh Sugad Pujan On Makar Sankranti 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मकर संक्रातीला जिनिलिया देशमुखनं केलं सुगड पूजन, फोटो शेअर करत दाखवली झलक

जिनिलियानं देखील काल मकर संक्रातीच्या दिवशी सुगड पूजन केल्याचं पाहायला मिळालं. ...

तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी - Marathi News | Your kite flying is a risk to the lives of birds! Birds trapped in nylon nets at many places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमची होते पतंगबाजी, पक्ष्यांसाठी जीवाची बाजी! पुण्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजात अडकले पक्षी

वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील ...

बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत - Marathi News | A senior biker was hit by a car his cheek and thumb were injured shivaji pul pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! दुचाकीस्वार जेष्ठाला मांजाचा बसला फास, गाल अंगठ्याला दुखापत

गाडीवर असतानाही त्यांनी प्रसंगावधान दाखवत हाताने मांज्याला दूर केल्याने मांजाचा फास त्यांच्या अंगठ्याला आणि गालाला बसला ...