मकर संक्रांती, मराठी बातम्या FOLLOW Makar sankranti, Latest Marathi News
Rath Saptami 2025:सध्या पौष मास सुरु आहे आणि त्यातच संक्रांत यंदा पिवळ्या रंगावर आली आहे, म्हणून रथसप्तमीपर्यंत दिलेल्या नियमांचे पालन करा! ...
Rath Saptami 2025: यंदा ४ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे, तत्पूर्वी लेखात सुचवलेले बदल केले असता वास्तुमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील. ...
Rath Saptami 2025:यंदा १३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी मकर संक्रमणाचा काळ आहे, या काळात गुप्त दान करण्याचे महत्त्व जाणून घ्या! ...
मकर संक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ५१८ क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ...
संक्रांत आणि संक्रमणाच्या या काळात आपणही आनंदानं एकमेकींना देऊ निरोगी आणि सुखकर जगण्याचं वाण! ...
Rath Sapatami 2025: प्रत्येक रुढी-परांपरेमागे पूर्वजांचे काही विचार आहेत, ते जाणून घेऊन कृती केल्यास नक्कीच आनंद द्विगुणित होईल! ...
Rath Saptami 2025: १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू झाले, या काळात येणारा मृत्यू मोक्ष देणारा ठरतो असे म्हणतात; जाणून घ्या त्यामागील कारण! ...
Rath Saptami 2025: रथसप्तमीपर्यंतचा काळ सूर्य उपासनेचा, त्यात महाकुंभपर्वाचा योग, त्यामुळे रोज सूर्याला अर्घ्य देण्याचे लाभ जाणून घ्या! ...