Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
काळी हळद, काळा गहू असे रंग अनेक तृणधान्य मध्ये दिसता आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे पण काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मका काही शेतकरी घेताना दिसत आहेत. ...
भारत सरकारने मक्यापासून, धान्यापासून इथेनॉलनिर्मिती जरूर करावी; पण त्यासाठीचा कच्चा माल मका हा इतर देशांकडून न घेता आपल्याच देशात पिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. ...
जनावरांना बदलून चारा देणे आवश्यक असते जसे सुका चारा, ओला चारा. काही शेतकऱ्याकडे बाराही महिने चारा उपलब्ध नसतो म्हणून ऐनवेळी हा मुरघास जनावरांना वरदान ठरत आहे. ...
दूध उत्पादनात वाढ होतेच परंतु दुभत्या जनावरांना सकस आहार पुरवला जातो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात बाराही महिने पैसा खुळखुळात असतो. कंसापेक्षा ताटांची उपयोगिता असल्याकारणाने येथील शेतकरी बेबी कॉर्न पिकाकडे वळला आहे. ...