Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
राज्यात आज शुकवार (दि.०८) रोजी ४२९७७ क्विंटल मकाची (Maize) आवक झाली होती. ज्यात हायब्रिड, लाल, लोकल, नं.१, नं. २, पिवळी, सफेद गंगा आदी वाणांच्या मकाचा समावेश होता. तर पिवळ्या मकाची सर्वाधिक आवक चाळीसगाव येथे ७००० क्विंटल होती. तर अमळनेर येथे १०००० क् ...
खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...
हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे. ...