Maize मका हे तृणधान्याचे पिक आहे. याची लागवड खरीप रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. हिरवी मका पशुधनास चारा म्हणून तसेच पक्व झालेली कणसे अशी मका प्रक्रिया उद्योग व पशुखाद्यात वापरली जाते. Read More
Maize Market Rate Update Maharashtra : राज्यात आज गुरुवारी (दि.१४) मकाची कमी आवक दिसून आली. ६२४५ क्विंटल एकूण आवक आज मकाची झाली होती. ज्यात ५००३ क्विंटल पिवळी, ९८४ क्विंटल लाल, २५८ क्विंटल लोकल मका आवक होती. ...
आधीच सोयाबीनच्या ढेपेला (Soya cake) बाजारात उठाव नाही. त्यातच मका (Maize) आणि तांदळाची ढेप (Rice Cake) बाजारात आली आहे. या दोन्ही ढेपेच्या तुलनेत सोया ढेपेचे (Soya Dhep) दर अधिक असल्याने वापर कमी झाला. त्याचा परिणाम सोयाबीनच्या दरांवर (Soybean Market ...
चालू वर्षी रब्बी हंगाम पेरणीपूर्वी व पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ५० टक्के घटले असून, पाण्याच्या उपलब्धतेमुळे मकेचे क्षेत्र १७८ टक्के दुप्पटीने वाढले आहे. ...
राज्यात आज बुधवार (दि.१३) रोजी ४२५३५ क्विंटल पिवळ्या, १०९५१ क्विंटल लाल, ६३४५ क्विंटल हायब्रिड, २४७३ क्विंटल लोकल तर २३ क्विंटल नं.०२ मकाची आवक झाली होती. ज्यात येवला -आंदरसूल, दोंडाईचा या ठिकाणी पिवळी, अमळनेर व जालना येथे लाल तर सावनेर येथे लोकल मका ...
राज्यात आज रविवारी (दि.१०) एकूण २६ बाजार समितीमध्ये मकाची (maize) मोठ्या प्रमाणात आवक बघावयास मिळाली. ज्यापैकी आठ बाजार समितीमध्ये पिवळ्या मकाची आवक झाली होती. ज्यात धुळे येथे सर्वाधिक ४०५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ कर्जत या ठिकाणी २६६७ क्विंटल पिवळ्या ...
राज्यात आज एकूण १३६३२ क्विंटल मका (Maize) आवक झाली होती. ज्यात धुळे, छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, कर्जत (अहमहदनगर), यावल आदी ठिकाणी पिवळी तर अमरावती, जलगाव - मसावत, पुणे, वडूज या ठिकाणी लाल मका आवक होती. ...