दोनच दिवसांपूर्वी महिंद्राने ईलेक्ट्रीक एसयुव्ही ४०० लाँच केली होती. आजवर ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात दबदबा असलेल्या टाटाच्या नेक्सॉनपेक्षा महिंद्राच्या कारची किंमत स्वस्त होती. ...
सध्या भारतीय बाजारावर टाटाच्या इलेक्ट्रीक कारचा कब्जा आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत, तर आणखी दोन तीन कार येणार आहेत. परंतू महिंद्राने आता बाजीच पलटविणारी खेळी खेळली आहे. ...
Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. ...
Mahindra Thar 4×2 Rwd Launch In India : कंपनीने ही एसयूव्ही अनेक बदलांसह सादर केली आहे, यामध्ये नवीन कलर ऑप्शन, नवीन पॉवरट्रेन आणि फीचर्सचा समावेश आहे. ...