लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिंद्रा

महिंद्रा, मराठी बातम्या

Mahindra, Latest Marathi News

क्रेटा, नेक्सॉनचे आता काही खरे नाही; देशी इलेक्ट्रीक कार तुमचे १० लाख रुपये वाचवणार... - Marathi News | Creta, Nexon is no longer benificial; Desi electric car XUV400 EV will save your 10 lakh rupees in running cost, big comparison | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :क्रेटा, नेक्सॉनचे आता काही खरे नाही; देशी इलेक्ट्रीक कार तुमचे १० लाख रुपये वाचवणार...

सध्या भारतीय बाजारावर टाटाच्या इलेक्ट्रीक कारचा कब्जा आहे. टाटाकडे सध्या तीन ईलेक्ट्रीक कार आहेत, तर आणखी दोन तीन कार येणार आहेत. परंतू महिंद्राने आता बाजीच पलटविणारी खेळी खेळली आहे. ...

महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण... - Marathi News | Mahindra XUV 400 EV SUV launched to compete with Tata Nexon EV, price start from 15.99 lakhs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :महिंद्राने वाट वाकडी केली! टाटा नेक्सॉन ईव्हीला टक्कर देणारी XUV 400 SUV लाँच, किंमत पण...

Mahindra XUV400 EV: इलेक्ट्रिक SUV च्या पहिल्या 5,000 बुकिंगसाठी ही प्रास्ताविक किंमत ठेवण्यात आली आहे. लॉन्च केल्याच्या एका वर्षात XUV400 चे 20,000 युनिट्स वितरित करण्यात येणार असल्याचे महिंद्राने म्हटले आहे. ...

आनंद महिंद्रांचा १५ लाखांचा डस्टबिन माझ्याकडे...; पंजाबच्या नाराज XUV300 ग्राहकाचा भांगडा... - Marathi News | Unhappy owner of Mahindra XUV300 uses it to collect garbage; Said Anand mahindras 15 lakhs dustbin with me video Goes viral | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आनंद महिंद्रांचा १५ लाखांचा डस्टबिन माझ्याकडे...; पंजाबच्या नाराज XUV300 ग्राहकाचा भांगडा...

महिंद्रा एक्सयुव्ही ३०० ला एका नाराज ग्राहकाने कचरागाडी बनविली आहे. महत्वाचे म्हणजे त्याने गाडीच्या बॉनेटवर थेट आनंद महिंद्रांचे नाव लिहिले आहे. ...

Mahindra Thar Launch: चिमटा काढून बघा! महिंद्रा थार फक्त 9.99 Lakh रुपयांत लाँच; विश्वासही बसणार नाही - Marathi News | Cheapest Mahindra Thar 2WD launched in India at Rs 9.99 lakh: Check price, variants, specs, features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :चिमटा काढून बघा! महिंद्रा थार फक्त 9.99 Lakh रुपयांत लाँच; विश्वासही बसणार नाही

विश्वास बसेल का? नाही ना.... पण खरे आहे. महिंद्राने फक्त १० लाख रुपयांत महिंद्रा थार लाँच केली आहे.  ...

Mahindra Thar 4×2 RWD लाँच; जाणून घ्या ऑफ रोड SUV ची किंमत, इंजिन,फीचर्स आणि बुकिंग प्रोसेस - Marathi News | Mahindra Thar 4×2 Rwd Launch In India Know Price Features Engine Colors And Booking Process | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar 4×2 RWD लाँच; जाणून घ्या ऑफ रोड SUV ची किंमत, इंजिन,फीचर्स आणि बुकिंग प्रोसेस

Mahindra Thar 4×2 Rwd Launch In India : कंपनीने ही एसयूव्ही अनेक बदलांसह सादर केली आहे, यामध्ये नवीन कलर ऑप्शन, नवीन पॉवरट्रेन आणि फीचर्सचा समावेश आहे. ...

पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग  - Marathi News | Panvel Mahindra XUV caught fire near HP petrol pump | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल : एचपी पेट्रोलपंपाजवळ महिंद्रा एक्सयुव्ही गाडीला आग 

दुपारी एक वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.  ...

मारुती ब्रेझाच्या किंमतीत XUV700 येतेय; महिंद्राची जबरदस्त ऑफर... - Marathi News | The XUV700 comes in at the price of the Maruti Brezza; Mahindra's amazing offer... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मारुती ब्रेझाच्या किंमतीत XUV700 येतेय; महिंद्राची जबरदस्त ऑफर...

ब्रेझा पाच सीटर कार आहे, तर त्याच किंमतीत तुम्हाला महिंद्राची एक्सयुव्ही ७०० (Mahindra XUV700) सारखी जबरदस्त एसयुव्ही मिळते.  ...

Hyundai Creta अन् Maruti Grand Vitara ला टक्कर देणार ही SUV! Mahindra नं पहिली झलक दाखवली - Marathi News | Mahindra SUV will compete with Hyundai Creta and Maruti Grand Vitara Mahindra has shown the first glimpse | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta अन् Maruti Grand Vitara ला टक्कर देणार ही SUV! Mahindra नं पहिली झलक दाखवली

महिंद्रा मोटर्स सध्या सी-सेगमेंटसाठी नव्या SUV वर काम करत आहे, ही SUV Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सारख्या SUV ला टक्कर देऊ शकते. ...