लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माही गिल

माही गिल, मराठी बातम्या

Mahie gill, Latest Marathi News

माही गिल हिने 2003 मध्ये अमितोज मानच्या ‘हवाएं’ मधून करिअरला सुरूवात केली होती. ‘खोया खोया चांद’मुळे प्रसिद्धी मिळवणाºया माहीला ‘साहेब बीवी और गँगस्टर’मुळे खरी ओळख मिळाली. देव डी, दबंग, पान सिंग तोमर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली.
Read More
17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन... असे आहे या अभिनेत्रीचे आयुष्य - Marathi News | Birthday special mahie gill know about her life facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन... असे आहे या अभिनेत्रीचे आयुष्य

ही अभिनेत्री तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ख-या आयुष्यातही ती तितकीच बिनधास्त आहे. ...

बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती सैन्यात, एका अपघातामुळे सोडले हे क्षेत्र - Marathi News | I was selected to the armed services: Mahi Gill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होती सैन्यात, एका अपघातामुळे सोडले हे क्षेत्र

ही अभिनेत्री पूर्वी सैन्यात होती. पण एका अपघातामुळे तिने या क्षेत्रात करियर करायचे नाही असे ठरवले. तिनेच एका मुलाखतीच्या दरम्यान ही गोष्ट सांगितली होती. ...

बर्थ डे पार्टीत डान्स करत होती ही अभिनेत्री, दिग्दर्शकाची नजर गेली आणि मिळाला चित्रपट!  - Marathi News | mahi gill tel how she gets her first movie at the birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डे पार्टीत डान्स करत होती ही अभिनेत्री, दिग्दर्शकाची नजर गेली आणि मिळाला चित्रपट! 

होय, बर्थ डे पार्टीत काहीही ध्यानीमनी नसताना अचानक या अभिनेत्रीला चित्रपटाची ऑफर मिळाली. ...

बॉलिवूड अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत, तिला फक्त सेक्सी आणि बार गर्लच्या मिळतात भूमिका - Marathi News | Mahie gill upset with bollywood because typcast role like bar girl in films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत, तिला फक्त सेक्सी आणि बार गर्लच्या मिळतात भूमिका

'देव डी' फेम अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये तिला आलेल्या अनुभवाबाबत खंत व्यक्त केली आहे. ...

कल्लू मामाला राग येतो तेव्हा...!! - Marathi News | saurabh shukla angry fight with writer dilip shukla on mahi gill and jimmy shergil starrer family of thakurganj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कल्लू मामाला राग येतो तेव्हा...!!

‘सत्या’ या चित्रपटातील कल्लू मामा अर्थात सौरभ शुक्ला अलीकडे जाम संतापले. मग काय, चित्रपटाच्या सेटवर त्यांनी जोरदार गोंधळ घातला. ...