अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांची वास्तवाला स्पर्श करणारी लेखणी, तगड्या कलाकारांची मोठी फळी आणि उत्तम सादरीकरण अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ...
या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ...