वेगवेगळ्या माध्यमांच्या आणि विषयांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सिनेसृष्टीतील कलाकार हे सर्वांचे फेव्हरेट असतात. माझा आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून केवळ एकाचीच निवड करणे कठीण असते ...
मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...
हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. ...
भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...
ज्यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटक, चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता खुद्द त्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ...