‘Once मोअर’ या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर व ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. ...
नेहा शितोळे हे नाव 'फू बाई फू' शोमुळे घराघरात पोहोचले. सॅक्रेड गेम्समध्येही नेहाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. तिने पोस्टर गर्ल, पोपट, देऊळ, दिशा आणि सुरसपाटा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे ...
बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या रिएलिटी शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत रॅप साँग. ...