लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेश कोठारे

महेश कोठारे, मराठी बातम्या

Mahesh kothare, Latest Marathi News

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेची टीम "चेतना"च्या विद्यार्थ्यांसोबत - Marathi News | 100 episodes of Raja Jyotiba series of Deccan completed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेची टीम "चेतना"च्या विद्यार्थ्यांसोबत

Television kolhpaur- शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या टीमने शेंडा पार्क येथील चेतना अपंगमती विकास संस्थेतील विकलांग मुलांसोबत अनोख्या पध्दतीने खास दिवस साजरा केला. ...

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेने पूर्ण केला १०० भागांचा टप्पा, असे केलं सेलिब्रेशन - Marathi News | Dakkhancha raja jotiba tv serial has completed 100 episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेने पूर्ण केला १०० भागांचा टप्पा, असे केलं सेलिब्रेशन

या मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा गाठला. ...

विशाल निकमचं सेटवर वर्कआऊट, उपलब्ध वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम - Marathi News | Marathi actor Vishal Nikam Shares Workout Photo From Set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल निकमचं सेटवर वर्कआऊट, उपलब्ध वस्तूंचा वापर करत सेटलाच बनवलं जीम

'दख्खनचा राजा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विशालने बरीच मेहनत घेतली असून 20 दिवसांत 12 किलो वजन वाढवले. ...

'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार एण्ट्री - Marathi News | Big Jyotiba's entry in 'Deccan King Jyotiba' series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत मोठ्या ज्योतिबाची होणार एण्ट्री

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. ...

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा वाद :  मालिका बंद करा, निर्मात्यावर गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ-पुजारी आक्रमक - Marathi News | dakkhancha raja jotiba tv serial should be stopped priests demands kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेचा वाद :  मालिका बंद करा, निर्मात्यावर गुन्हा दाखल करा; ग्रामस्थ-पुजारी आक्रमक

  सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा... ...

विविध स्पर्धांमुळे रंजक ठरला नवरात्रौत्सव - Marathi News | Navratri festival became interesting due to various competitions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विविध स्पर्धांमुळे रंजक ठरला नवरात्रौत्सव

Navratri Festival: उत्सव नवरात्रीचा : लोकमत प्रस्तुत स्टार प्रवाह आणि सपट परिवार चहा यांच्या सहकार्याने आयोजन ...

‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा! कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप - Marathi News | dakkhancha raja jotiba tv serial should be stopped priests demands in kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा! कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप

सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा, असा इशारा ग्रामस्थ व पुजा-यांनी दिला आहे. ...

लॉकडाऊन दरम्यान आदिनाथ कोठारेलाही करावा लागला होता 'या' कठिण प्रसंगाचा सामना - Marathi News | Adinath kothare talks about his grand father and his support to entire family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊन दरम्यान आदिनाथ कोठारेलाही करावा लागला होता 'या' कठिण प्रसंगाचा सामना

आजोबा आदिनाथला लाडाने 'बोबी' म्हणतात.आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे आम्ही सगळे नकळतपणे आजोबांकडून घेत असतो. ...